Submitted by _आनंदी_ on 16 December, 2014 - 11:47
ऐरोली मधल्या शाळां बद्दल विचारायच होत
१) युरो स्कूल- घरा पासुन जवळ आहे(असेल) ICSC बोर्ड आहे..
युरो स्कूल ICSC मान्यता मिळालेले आहे ना? (नवर्याने उगाच डोक्यात घातल आहे हे)
२) NHP :- CBSC
हे कसं आहे?
घरापासुन जवळ असेल..
DAV/ VIBGYOR जरा लांब आहेत..
प्लिज मदत..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके, राजू. आमचे बहुधा DAV च
ओके, राजू. आमचे बहुधा DAV च फानल होईल असं वाटतंय.
गजाभाऊ, डी. ए. व्ही. साठी मी
गजाभाऊ, डी. ए. व्ही. साठी मी सुद्धा यंदा रांगेत आहे..
सतिश साहेब, खरेच काय..
सतिश साहेब, खरेच काय.. शुभेच्छा.
DAV चे शैक्षणिक वर्ष साधारण
DAV चे शैक्षणिक वर्ष साधारण कधी सुरू होते? मी असे ऐकले की CBSE बोर्डाच्या शाळा एप्रिलमध्येच सुरू होतात. आमच्या इकडच्या शाळा एप्रिलला संपणार. आणि एप्रिलमध्येच तिकडे सुरू झाल्या तर सुरुवातीचे काही दिवस शाळा बुडणार की का?
होय..
होय..
(No subject)
गजानन , CBSE शाळा
गजानन , CBSE शाळा एप्रिलपासुन सुरु होतात.
पण अॅडमिशन डिसें. जाने मधे होतात. तुम्ही नंतर आलात तर कदाचित फुल झाल्या असतील. आत्ताच चौकशी करा. डिएव्ही च्या अॅडमिशन नर्सरी वगैरेच्या फार लवकर होतात. मोठ्या वर्गांच्या कदाचित 'जागा उपलब्ध असेल तर' मिळतात.
सावली, सॉरी आता बघितला ही
सावली, सॉरी आता बघितला ही पोस्ट.
आम्हाला दुसरीला प्रवेश हवा आहे. त्याची आज नोटीस लागली आहे. नोटीस ऑनलाईन देखील उपलब्ध आहे. लागणार्या डॉक्युमेंटांमध्ये Bonafide Certificate and undertaking for submission of duly countersigned Original School Leaving Certificate असे एक आहे. बोनाफाईड समजले. पण undertaking for submission of duly countersigned Original School Leaving Certificate हे काय असते?
गजाभौजी, तुम्ही ऑलरेडी स्कूल
गजाभौजी, तुम्ही ऑलरेडी स्कूल लिव्हिंग घेतलेले आहे का?
नसेल ना? कारण आरोही अजूनही जुन्याच शाळेत जातेय. मग जेव्हा या नव्या शाळेची अॅडमिशन पक्की होईल तेव्हाच तुम्ही स्कूल लिव्हिंग घ्याल ना? तेव्हा सध्या तुम्हाला एक पत्र लिहून द्यावे लागेल की नव्या शाळेत अॅडमिशन मिळाली की ठराविक दिवसांत तुम्ही स्कूल लिव्हिंग जमा कराल.
टीचर, ओके. धन्यवाद!
टीचर, ओके. धन्यवाद!
Pages