दत्त जयंती सोहळा - २०१४

Submitted by विश्या on 9 December, 2014 - 02:53

दत्त जयंती सोहळा - २०१४
sane गुरुजी वसाहत - कोल्हापूर

हा सोहळा दर वर्षी माझ्या मामाच्या घरी असतो .
त्यांच्या घरी मूळ गादी असल्यामुळे तो त्यांच्या नवीन घरी केला जातो पूर्वी हाच सोहळा भुई गल्ली येथे असायचा जुन्या घरी .

सकाळी भल्या पहाटे पहाटे दत्तांच्या गाण्यांनी सुरवात होते . दिवसभर उपवास असतो घराच्या सगळ्यांचा (मी सोडून ) पूजा मांडणीसाठी लागणारे साहित्य (फुलांचे decoratiaon करणार असल्यामुळे ,
वेग वेगळी फुले , विविध रंगाची चकमक , स्पंज, ई.) याचा वापर करून पूजा बान्दलि जाते
3.JPG
(पिक -१)
पूजा बांदेपर्यंत जवळ जवळ २.३० ते ३.०० वाजतात , त्यानंतर थोडी पेट पूजा करून
आचारी लोकांकडे पहाव लागते मग त्याची तयारी अगदी गस जोडून देण्यापर्यंत म्हणजे बरेच इतर पण असतात .
rsz_17.jpg
(पिक-२ )
संध्याकाळी ५.५० ला जन्म काळ सोहळा होता .. मग त्याची तयारी सुरु झाली पालन बंधने तो सजवणे ई .
2.JPG
६.०० ला पाळणा सुरु झाला काही अनुभवी तर काही नवीन महिलांनी मिळून दत्तांचा पाळणा सुरु केला
त्यानंतर सुरु झाली ती आरती ,,,,,,,,,,,,,,,, बापरे अगदी सगळे देवांची आरती कशी काय पाठ असते यांना देवच जाने . २५ मिनिटे अरात्याच चालू होत्या अमी त्यावेळी कपूरच्या आरती माझ्याकडे होती त्यामुळे जाता पण येत नवते पण कधी नवे ते इतका वेळ आरतीला थांबल्याचे समाधान पण मिळाले .
rsz_5.jpgrsz_1.jpg
गुलाब पाणी, फुलांच्या पाकळ्या , धूप, अगरबत्ती , कपूर या सर्व्यांच्या एकत्रित सुरु असण्याने धुके पडल्यासार्के वातावरण झाले होते पण तरीही अल्हाय्दायक आणि प्रसन्न होते सगळे
rsz_5.jpgrsz_17.jpg

सायकली ७.०० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होता बरेच लोक उप्स्तीत होते महाप्रसादाला खर तर त्याचे पण पिक्स टाकले असते पण वादापीच अमी होते त्यामुळे पिक्स काढायला वेळच नाही मिळाला .
तर असाच दर वर्षी असाच सोहळा आमच्या इथे असतो दत्त जयंती .
rsz_7.jpgrsz_4.jpg

धन्यवाद .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल, पूजा छान बांधली आहे. ती हातात पहूडलेली छकुली गोड आहे.
काही फोटो पुन्हा पुन्हा आले आहेत, जरा ते काढता येतात का पहा.
तसेच मजकूर लिहून पोस्ट करण्यापूर्वी एकदा वाचून घेतलात तर थोड्या दुरुस्त्या करता येतील तुम्हाला.. Happy

प्रयत्न चांगला केलायत, पुढच्या धाग्यासाठी शुभेच्छा Happy

मजकूर लिहून पोस्ट करण्यापूर्वी एकदा वाचून घेतलात तर थोड्या दुरुस्त्या करता येतील तुम्हाला>>>> नक्कीच सई ताई ...... पहिलेच लिखाण होते पुढच्या वेळी अजून थोडी सुधारणा होईल अशी अशा आहे .

छान,
मी नास्तिक असलो तरी घरचे दत्तभक्त आहेत.
ताडदेवच्या दत्ताच्या देवळात न चुकता दत्तजयंती आणि महाप्रसादाला जाणारच.
मी देखील गेलोय ३-४ वेळा. तिथे भजन चालू असताना काहींच्या अंगात देखील येत. मला ते फारसे रुचले नाही, असो, पण महाप्रसादाचे जेवण मात्र रुचकर असायचे Happy