कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल???

Submitted by mansi298 on 19 November, 2014 - 05:52

एक कुत्रा माझ्या मागे घरी आला आहे त्याला गावी घेउन जायचे आहे कारण माझ्याकडे ५ मान्जरे आहेत. बस ने कसे नेता येईल??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्देषभावनेनी लिहणार्‍याला हे कळत नाही की व्देषभावना जाग्रुत करुन जेंव्हा आपन लिहीत असतो तेंव्हाआपल्या शरिरा मधे ज्या biochemical reactions होत असतात त्या आपल्याच शरिरा साठी हानिकारक असतात.

>>>> हसून हसून गडबडा लोळण

>> Rofl खरंच लोळण घालावं असा प्रतिसाद आहे

असे होते असे गृहीत धरले तर मायबोलीवरील ९० टक्के आय डींनी आत्तापर्यंत तडफडून प्राण सोडला असता.

mansi298 कागद पेन घेऊन मराठी लिहन सोपे वाटते पन किबोर्ड्वर टाईप करायला सुरवातिला जमत नाही.
खुप चुका होतात. पण म्ह्णुन लिहायचे सोडायचे नाही.जेवढे जास्त तु लिहान्याचा सराव करशिल तेवढे तुला जमेल.

प्रतिसाद देनार्‍यामधे गंमत म्हणुन टिंगलटवाळी म्हुनुन व्देषभावनेनी लिहणारे असतात.
व्देषभावनेनी लिहणार्‍याला हे कळत नाही की व्देषभावना जाग्रुत करुन जेंव्हा आपन लिहीत असतो तेंव्हाआपल्या शरिरा मधे ज्या biochemical reactions होत असतात त्या आपल्याच शरिरा साठी हानिकारक असतात.>>>>>> सुरेख तुम्ही शुद्ध लिहु शकत नाही, मदत समिती कडे पण जात नाही, मग् मध्येच इन्ग्लिश वाक्ये कशी टन्कु शकता? ते कसे जमते याची मात्र मला उत्सुकता आहे.

मनिषा, वर डॉ. इब्लिस यानी सविस्तर लिहीलेले असतानाही, तुम्ही ५-६ हजार का खर्च करताय्?:अओ:

५-६ हजार का खर्च करताय्?
>>
५-६ हजार म्हणजे काही ५०-६० हजार नाहीयेत, त्याच बरोबर स्वताचीही (जमल्यास सहकुटुंब) गावाला चक्कर टाकून होईल. मला तर हि आयडीया योग्य वाटतेय. बाकी आता निर्णय तेच घेणार, आपण इथे फक्त सल्लेच देउ शकतो. Happy

केवढा अफाट वेळ आणि उत्साह आहे लोकांकडे आणि काय तर म्हणे आम्ही मायबोलिवर फावल्या वेळात चांगले काहीतरी वाचायला येतो आणि अमुक धागे पाहून चिड येते. हा Happy हे असले प्रतिसाद बघून मला वाटत इथे लोकांची आवड कुणाला तरी टारगेट करुन एक दोन दिवस त्यात घालवणे ही आहे. हीच ती गम्मत फावल्या वेळातली. नाहीतर इथे चांगले वाचायला खूप काही आहे. मागिल इतक्या वर्षातले दिवाळी अंक अजून वाचत शोधत आहेत बिचारे!!! असो. कीप गोईंग!

.

माझे अशुद्ध कॉपी करायला जाउन स्वतचे शुद्ध बिघडवुनये.
माझी आई म्हणायची कधिकुणाला तोंड वेंगाडुनये तोंड वाकडे होते तसे काहितरी व्हायचे..

"स्पेलिंग टाईप करुन कॉपी पेस्ट करते" उत्सुकता शमलि असेल.>>>>. नाय ओ, उत्सुकता ओतु चाल्लीय कारण इन्ग्लिश टाईप करणे तुम्हाला सोपे वाटतेय, पण इतके दिवस झाले तरी मराठी शुद्ध लिहु शकत नाही तुम्ही. मला मान्य आहे की भाषेपेक्षा भावनेला आणी विचाराला महत्व असते, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तो तुम्ही करत नाही म्हणून विचारले.

आणी मी कुठे तोन्ड वेन्गाडले तुम्हाला, की माझे तोन्ड वाकडे होईल्?:अओ: तशी स्माईली माझ्याकडे नाहीये.:अओ:

" ऐकावे जनाचे करावे मनाचे" ....आमच्याहीकडून एक ------ सल्ला! द्विशतकाकडे .... वाटचाल....
नविन धागा - एकोळी धाग्याची वाढती लोकप्रियता ... कारण मीमांसा ...

तिकडे साहेब मेक इन इंडीयाचा नारा देत आहे इथे लोक चायनाचे वस्तु तर वापरत आहेच आता त्यांची भाषा देखील वापरु लागले आहेत Uhoh

सर चायनिज नाही जापनिज आहे.

マラティ語のほうが日本語ようりかんたんです。म्हणजे मराठी पेक्षा जापनिज सोप्पी आहे.

आज मायबोलीवर मला एक गोष्ट समजली! > बस एकच ? आम्हीतर बर्याच गोष्टी शिकवलेल्या. जा परत १लीच्या वर्गात बस

कोकणस्थ आमीन!

दिवाकरजी, तश्या बर्‍याच गोष्टी मी मायबोलीवर उगवायच्या आधीच शिकून आलेलो, आज मात्र एक नवी गोष्ट समजली.

ठिक आहे तुम्ही ५वी पास होउन पुढच्या वर्गात गेलात असे जाहीर करण्यास हरकत नाही. ५वी नंतरच बीजगणित ही नवीन गोष्ट समजते Biggrin तो पर्यंत सगळे गणितात पास होतात

अरे कुठं नेऊन ठेवलास कुत्रा माझा>>>>>:हहगलो:

दक्षिणा, अजून त्या भुभुला न्यायची तयारी सुरु आहे, त्याला अजून कुठे ठेवणार्?:फिदी:

मनिषाने त्याला सोडुन आल्यावर कसा नेला याची माहिती अवश्य द्यावी, म्हणजे येणार्‍या भुभु आणी म्याव म्याव काळात सगळ्याना त्याचा फायदा होईल आणी माहिती देणार्‍यान्च्या कष्टाचे पोळी आणी दूध होईल.:फिदी::दिवा:

मामी, please update your awesome BB collection, this one is the star participant ☺. Hope you don't mind my suggestion.

वेदिका भन्नाट???
>>>>
वेदिका आणि ऋन्मेऽऽष एकच आहे का?

(बाप रे! हार्ट अटॅक येऊन पडलेली बाहुली!)

सीमा तुम्ही म्हणजेच सुरेख का? तुमच्या दोघींच्या पोस्ट्समधलं शुध्दलेखन सारख्याच प्रतीचं असतं आणि विचारांची पातळीही सारखीच उच्च वाटते.

<<सीमा तुम्ही म्हणजेच सुरेख का? तुमच्या दोघींच्या पोस्ट्समधलं शुध्दलेखन सारख्याच प्रतीचं असतं आणि विचारांची पातळीही सारखीच उच्च वाटते...>>

व्वाव्वा माझ्या सारख्या अजुन ही आहेत तर छान वाटले वाचुन..

ऋन्मेष आणि वेदिका एकच नसावेत बहुदा Uhoh
बहुदा Uhoh
म्हणजे तुम्हाला यातही शंका आहेच थोडीफार.. हे भगवान.. मी एखाद्या महिला सभासदाचा ड्यू आयडी असू शकतो अशी शंका घेणे म्हणजे शाहरूखखान दिलीपकुमारची नसून वैजयंतीमालाची नक्कल मारतो यातला प्रकार झाला.. कठीण आहे रे बाबा, ऋन्मेषा तुझे Sad

इब्लुषांचा प्रतिसाद भारी आहे सगळ्यात. जकात नाक्यावरची लोकं कशावरून आडवतील याचा नेम नाही. जकात नाक्यावरचे किस्से असा एक बाफं यायला हरकत नाही आता.

मूपी मोड ऑनः

मला विरारहुन महाड पासुन १०-१५ किमि न्यायचा आहे....>>
त्याला जोर-जोरात महाड, महाड बोला. महाडला आरामात पोहोचेल, तेथुन कोनाला तरी पिक करायला सांगा.

कुत्र्याच्या दुखा:त मी सहभागी आहे, त्याला लवकर गावचे घर मिळो.

मूपी मोड ऑफ.

पनवेल ST stand वर एका म्हातारीला जकात वाले पिळत होते. म्हातारे बोचके उघड .. हा माल असा घेऊन जाता येणार नाही म्हणून . इतकेच नाही तर एखादा माणूस VIP / odyssey तत्सम bag घेऊन जात असेल तर त्याला पण पिळायचे.

>>>>> मी लगेच चार हजार रोख काढुन दिले <<<<
पैसेच काढुन दिलेत ना? हरकत नाही... चारहजार पैसे म्हणजे चाळीस रुपये होतात... तेव्हान्चे दोन लिटर पेट्रोल.... तेव्हा इतके काही लावून घ्यायला नको मनाला, ते ही इतक्या वर्षांनी.... नै का?

तुमचं काम झालं असेल तर हा धागा मनोरंजन मधे घाला!
काय हस्तेय एक एक प्रतीसाद वाचुन..

बाकी सर्वोत्तम प्रतेसाद तारंकीत आहेच!

ओ तुम्हाला जर तो कुत्रा १०-१५ किमीच न्यायचा आहे तर कशाला इतकी हाय-उपस करत आहात. एक दिवस सकाळी निघा त्याला घेवुन मॉर्निंग वॉक करायला, नी दुडुदुडु पोचाल की आरामात. सकाळचं फिरणं पण होईल नी कुत्रा गावी पोच. येताना या एस्टीने निवांत.

Pages