Submitted by बोबो निलेश on 17 November, 2014 - 11:49        
      
    Top १०० मराठी पुस्तके
इंग्लिशमध्ये अशा लिस्ट्स पाहायला मिळाल्या, पण मराठीत अशी यादी पाहिल्याचं आठवत नाही.
तर करायची का अशी यादी आणि वोटिंग सुद्धा… ??
प्रत्येक पुस्तकाच्या नावापुढे असलेल्या + चिन्हाला click करून त्याचा rank वाढवता येईल.
ही परिपूर्ण यादी असेल असे नाही, पण लोकप्रिय पुस्तकं कोणती हा अंदाज येईल.
वि.सु - कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे नाव टाका . कारण एखाद्या लेखकाचे एक पुस्तक चांगले असते, पण बाकीची तितकी चांगली नसतीलही.
तसेच यादीतील आवडत्या पुस्तकाच्या नावापुढे + चिन्ह क्लिक करायला विसरू नका. कारण तरच ते पुस्तक यादीत वरच्या क्रमांकावर येईल.
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
गांधीहत्या आणि मी - गोपाळ
गांधीहत्या आणि मी - गोपाळ गोडसे
अस्वस्थ दशकाची डायरी - अविनाश
अस्वस्थ दशकाची डायरी - अविनाश धर्माधिकारी
बालकांड - ह.मो. मराठे
बालकांड - ह.मो. मराठे
स्मृतिचित्रे - लक्ष्मिबाई
स्मृतिचित्रे - लक्ष्मिबाई टिळक
नाच गं घुमा - माधवी देसाई
नाच गं घुमा - माधवी देसाई
दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
यक्षांची देणगी - डॉ. नारळीकर.
यक्षांची देणगी - डॉ. नारळीकर.
लंडनच्या आजीबाई
लंडनच्या आजीबाई
सुदाम्याचे पोहे - श्री. क्रु.
सुदाम्याचे पोहे - श्री. क्रु. कोल्हटकर
भ्रमाचा भोपळा - अत्रे
भ्रमाचा भोपळा - अत्रे
येस आय एम गिल्टी - गोगटे
येस आय एम गिल्टी - गोगटे
छावा - शिवाजी सावंत
छावा - शिवाजी सावंत
पडघवली - गो नी दांडेकर
पडघवली - गो नी दांडेकर
अम्रुतवेल - वि स खान्डेकर
अम्रुतवेल - वि स खान्डेकर
शहेनशहा - ना स इनामदार
शहेनशहा - ना स इनामदार
मन्त्रावेगळा - ना स इनामदार
मन्त्रावेगळा - ना स इनामदार
राधेय - रणजित देसाई
राधेय - रणजित देसाई
श्रीमान योगी - रणजीत देसाई
श्रीमान योगी - रणजीत देसाई
राजयोग - स्वामी विवेकानंद
राजयोग - स्वामी विवेकानंद
गॉडफादर - रवींद्र गुर्जर
गॉडफादर - रवींद्र गुर्जर (अनु.)
मण्यांची माळ - सुनीता
मण्यांची माळ - सुनीता देशपांडे
मॅडम - बाबा कदम
मॅडम - बाबा कदम
मराठी अनुवादित पण चालतात का?
मराठी अनुवादित पण चालतात का? तसं असेल तर मग तर खुप पुस्तके होतील अजुन!
प्रेषित - जयंत नारळीकर
प्रेषित - जयंत नारळीकर
समिधा - साधना आमटे
समिधा - साधना आमटे
हसरे दु:ख - भा. द. खेर
हसरे दु:ख - भा. द. खेर
भारतीय विवाहसंस्थेचा
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास-वि. का.राजवाडे
रणांगण - विश्राम बेडेकर
रणांगण - विश्राम बेडेकर
आहे मनोहर तरी - सुनीता
आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
संभाजी - विश्वास पाटील.
संभाजी - विश्वास पाटील.
नाझी भस्मासुराचा उदयास्त -
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग. कानिटकर
मृत्युंजय - शिवाजी सावंत
मृत्युंजय - शिवाजी सावंत
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर
Pages