Submitted by बोबो निलेश on 17 November, 2014 - 11:49        
      
    Top १०० मराठी पुस्तके
इंग्लिशमध्ये अशा लिस्ट्स पाहायला मिळाल्या, पण मराठीत अशी यादी पाहिल्याचं आठवत नाही.
तर करायची का अशी यादी आणि वोटिंग सुद्धा… ??
प्रत्येक पुस्तकाच्या नावापुढे असलेल्या + चिन्हाला click करून त्याचा rank वाढवता येईल.
ही परिपूर्ण यादी असेल असे नाही, पण लोकप्रिय पुस्तकं कोणती हा अंदाज येईल.
वि.सु - कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे नाव टाका . कारण एखाद्या लेखकाचे एक पुस्तक चांगले असते, पण बाकीची तितकी चांगली नसतीलही.
तसेच यादीतील आवडत्या पुस्तकाच्या नावापुढे + चिन्ह क्लिक करायला विसरू नका. कारण तरच ते पुस्तक यादीत वरच्या क्रमांकावर येईल.
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
कादंबरी एक - विजय तेंडुलकर
कादंबरी एक - विजय तेंडुलकर
शिरीष कणेकरांची अनेक
शिरीष कणेकरांची अनेक
पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर
पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर
तोत्तोचान - अनु. चेतना गोसावी
तोत्तोचान - अनु. चेतना गोसावी
बखर बिम्मची - जी. ए. कुलकर्णी
बखर बिम्मची - जी. ए. कुलकर्णी
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
माचीवरला बुधा - गो नी
माचीवरला बुधा - गो नी दांडेकर
एका रानवेड्याची शोधयात्रा -
एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
चिपर बाय द डझन
चिपर बाय द डझन
नीलची शाळा
नीलची शाळा
स्वतः विषयी - अनिल अवचट
स्वतः विषयी - अनिल अवचट
चेतन - नारायण
चेतन - नारायण धारप
http://readerwrites.blogspot.in/2013/12/blog-post_29.html
सिंहासन - अरूण साधु
सिंहासन - अरूण साधु
चक्र - जयवंत दळवी
चक्र - जयवंत दळवी
माहीमची खाडी - मधु मंगेश
माहीमची खाडी - मधु मंगेश कर्णिक
धार्मिक - अनिल अवचट
धार्मिक - अनिल अवचट
रथचक्र - श्री ना पेंडसे
रथचक्र - श्री ना पेंडसे
गारंबीचा बापू - श्री ना
गारंबीचा बापू - श्री ना पेंडसे
तेरुओ-गौरी देशपांडे
तेरुओ-गौरी देशपांडे
दुस्तर हा घाट आणि थांग- गौरी
दुस्तर हा घाट आणि थांग- गौरी देशपांडे
मुक्काम-गौरी देशपांडे
मुक्काम-गौरी देशपांडे
कार्यरत- अनिल अवचट
कार्यरत- अनिल अवचट
बहार-शुभा येरी
बहार-शुभा येरी
विंचुर्णीचे धडे-गौरी देशपांडे
विंचुर्णीचे धडे-गौरी देशपांडे
अम्रुत्वेल = वि स
अम्रुत्वेल = वि स
बलुतं-दया पवार
बलुतं-दया पवार
ऊचल्या-लक्ष्मण माने
ऊचल्या-लक्ष्मण माने
महोस्तव-व.पु.काळे
महोस्तव-व.पु.काळे
झाडाझडती - विश्वास पाटील
झाडाझडती - विश्वास पाटील
महानायक - विश्वास पाटील
महानायक - विश्वास पाटील
झोंबी - आनंद यादव
झोंबी - आनंद यादव
पूर्वरंग - पु ल देशपांडे
पूर्वरंग - पु ल देशपांडे
अपूर्वाई - पू ल देशपांडे
अपूर्वाई - पू ल देशपांडे
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज -अरुंधती रॉय
माणदेशी मानसं - व्यंकटेश
माणदेशी मानसं - व्यंकटेश माडगुळकर
सूर्य- श्री. दा. पानवलकर
सूर्य- श्री. दा. पानवलकर
उपेक्षितांचे अंतरंग -श्री.
उपेक्षितांचे अंतरंग -श्री. मा. माटे
समुद्र - मिलिंद बोकील
समुद्र - मिलिंद बोकील
"बाकी शून्य" - कमलेश वालावलकर
"बाकी शून्य" - कमलेश वालावलकर
आजपर्यंतच्या मराठीच्या
आजपर्यंतच्या मराठीच्या इतिहासात मॅक्झिमम वाचले गेलेले मराठी पुस्तक:
सचित्र बाराखडी : अनामिक प्रकाशन
विचार शलाका - श्रीपाद महादेव
विचार शलाका - श्रीपाद महादेव माटे
सत्याचे प्रयोग - महात्मा
सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
माझी जन्मठेप - वि दा सावरकर
माझी जन्मठेप - वि दा सावरकर
फकीरा - अण्णाभाऊ साठे
फकीरा - अण्णाभाऊ साठे
वासूनाका - भाऊ पाध्ये
वासूनाका - भाऊ पाध्ये
टू सर वीथ लव्ह- लीना सोहनी
टू सर वीथ लव्ह- लीना सोहनी
शिन्डलर्स लिस्ट
शिन्डलर्स लिस्ट
शि़खरावरून- एड्मंड हिलरी..
शि़खरावरून- एड्मंड हिलरी.. अनु. श्रीकांत लागू
संपूर्ण शेरलॉक होम्स- गजानन
संपूर्ण शेरलॉक होम्स- गजानन क्षीरसागर
मंतरलेले दिवस - ग दि माडगुळकर
मंतरलेले दिवस - ग दि माडगुळकर
Pages