माझा रांगोळीचा व्हिडीओ..3

Submitted by अर्चना पुराणिक on 12 November, 2014 - 15:31

माझा रांगोळीचा व्हिडीओ कसा वाटला सांगा Happy

My Sanskar Bharti Rangoli Happy

http://www.youtube.com/watch?v=eceeARKcAYs&feature=youtu.be

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच अर्चना! जुने दिवस आठवले, अशा रान्गोळ्या तासन्तास खपुन काढायचो त्यावेळेचे, तुझा व्हिडियो चालु असताना काहि फार सुरेल गाणी तुझी साथ करत होती..

खूप छान.. रेघा किती सुबक काढता तुम्ही.. अगदी बघत राहावेसे वाटले. पाच बोटांची ना ही रांगोळी? मी खूप प्रयत्न करते पण बोटं दुखतात लगेच.