प्रेमाचे गुपित

Submitted by तन्विका on 29 October, 2014 - 04:26

आपल सगळ असच असत ,
सगळ जगजाहीर असत ….

पोटात एक आणि ओठात एक हे काही जमत नाही ,
एवढ्या मोठ्या जगात खरचं काही लपत नाही ….

म्हणून मित्रांनो खुल्याने प्रेम करा ,
कारण प्रेम हे जगापेक्षाही श्रेष्ठ असत ………

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users