दापोली - माणगाव सायकल सफर - क्षणचित्र: एक छोटासा व्हिडिओ

Submitted by अमित M. on 29 October, 2014 - 03:49

दसर्याच्या मुहूर्तावर अस्मादिकांनी सायकलवरून कोकणप्रांती सिमोलंघन केल. कधी घाटातल तर कधी माळावरच सोन लुटत केलेल्या स्मरणीय सायकल प्रवासाची हि काही क्षणचित्रे.

http://www.youtube.com/watch?v=uH3Vt6Z_pHc

ह्या भटकंतीवरचा लेख मनोज लवकरच प्रकाशित करेलच पण तोवर हा टीझर तुमच्या सेवेत हजर करतोय. बघा जमलय का ते आणि तुमचा अभिप्राय नक्की टाका !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सुंदर सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
दिवेआगरचा 'ड्रीम रुट' अफलातून.
असाच निखळ आनंद घेत रहा व देत रहा.
शुभेच्छा.