deleted

Submitted by स्नू on 28 October, 2014 - 05:15

...........

deleted deleted deleted deleted deleted deleted deleted deleted deleted deleted

Group content visibility: 
Public - accessible to all site users

३०% टॅक्स नाही लागणार....

जर प्लॉट खूप वर्षांपूर्वी घेतलेला आहे -- म्हणजे....कमित कमी ३ वर्शे जुनी खरेदि असेल तर Long term Capital Gain ( २०% टॅक्स) साठी eligible होइल.

जर ५ वर्शे जुनी खरेदि असेल तर Long term Capital Gain सोबतच, Cost Inflaction Index चा फायदा मिळेल.

CA la bolun plot vikun profit capital gain bonds madhe save karta yeile.

त्यांना वाटते आहे की त्यांचा तोटा होतो आहे. कारण त्यांना 6000 SqFt जमिनीच्या बदल्यात 5000 sqft चे बांधकाम मिळत आहे. यावर काय उपाय असू शकतो?

तोटा कसा हे कळेल का ? मोकळ्या पाच हजार स्के फु जमिनीपेक्षा बांधलेल्या ५००० स्के फु चा भाव जास्तच असतो ना ?

पण प्रश्न
असा आहे की जर विकून त्याचे पैसे केलेत तर साधारण
30% टॅक्स भरावा लागल्यास हातात काही खास
रक्कम उरत नाही. << हा काय प्रश्न आहे का , तुम्ही अस करा खरेदीचा कागद करताना त्यावर खरेदी रक्कम कमी टाका म्हणजे टॅक्स कमी लागेल व ज्यांना विकणार आहात त्यांच्याकडुन अगोदर ठरलेल्या व्यवहाराचे पैसे घ्या

__________________________________________________________

नाम मे क्या रखा है -शेकसपिअर ,
काम मे क्या रखा है- s@rk@r

तुमची जागा कुठल्या भागात आहे त्यावर पण किती % मिळेल ते अवलम्बुन आहे. मलबार हिल मध्ये विकसक जास्त % देईल तर पालघर, कर्जत मध्ये % नगण्य असेल. त्या भागात जागेचे भाव किती आहेत त्यावर ठरवणे.

जागा विकुन दुसरी जागा घेतली तर Section 54 खाली कर वाचऊ शकतात. त्याबद्दल कर सल्लागाराकडे चोकशी करणे.

6000 Sq. feet चा रिकामा प्लॉट आहे. खूप वर्षांपूर्वी घेतलेला आहे त्यामुळे रेट पण चांगला मिळतो आहे. पण प्रश्न असा आहे की जर विकून त्याचे पैसे केलेत तर साधारण 30% टॅक्स भरावा लागल्यास हातात काही खास रक्कम उरत नाही. >>>>>>>>>>

खुप पूर्वी घेतलेला पुण्यातला मोठा प्लॉट विकल्यावर ( टॅक्स भरुन सुद्धा ) हातात काही खास रक्कम उरत नाही हे पटण्यासारखे नाही. माझ्या मते दिड कोटी तरी उरायला पाहीजेत. ही रक्कम खास नसली तर मग काय बोलणार?