meadows

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

meadows.jpg
अगर फिरदौस बर रु-ए-झमिन अस्तो.
हमिन अस्तो,हमिन अस्तो,....हमिन अस्तो,

विषय: 
प्रकार: 

सशल / बस्के , अमीर खुस्रोच्या या ओळी काश्मिर बद्दल आहेत

जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे , इथेच आहे , इथेच आहे.

मस्त...