सरकार कडून गरीबांच्या खात्यात गुंतवणूक

Submitted by घायल on 24 October, 2014 - 01:04

लोकसभा निवडणुकी पूर्वी आदरणिय वंदनीय पूज्य श्रीमान नरेंद्रजी मोदीजी यांनी सांगितलं होतं कि विदेशात भारतियांचं जे काळं धन आहे ते भारतात आणलं तर गरीबातील गरीब असलेल्या प्रत्येकाच्या खात्यात कमीत कमी दहा दहा, बारा बारा लाख रुपये जमा होतील. साधारण हे पैसे अकाउंटला जमा व्हायला किती दिवस लागतील ?

लग्न करायचं आहे. लैच नड आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदरणिय वंदनीय पूज्य श्रीमान रामदेवजी बाबाजी महाराज यांचे चरणी पृच्छा करावी. अथवा
आदरणिय वंदनीय पूज्य श्रीमान किसन बाबूराव हजारे यांचे दरबारात दाद मागावी.

(हे दोघे कुठे भेटतील याची चौकशी करू नये )

मीपण दुसरे लग्न करणार .

प्र्त्येकाच्या म्हणजे नवराआ बायाको मूल प्रत्येकाला बारा लाख का ?

आधी जनधन योजनेत 5000 रूपये ठेवी सरकार देणार होते नंतर प्रकरण नेहमी प्रमाणे अंगावर आल्याचे बघून 5000 चे 500 केले आणि मीडीयाचे तोंड त्यावर बंद केले
आधी 5000 चे 500 का केले ते विचारा पेड आर्मी पण तोंड बंद करून बसली आहे

@ minuminu
kapoche पण लग्न करणार आहेत त्यांना पण नड आहे आणि तुम्हाला पण दुसरं लग्न करायचं आहे तर बघा इथचं जमतय का ? Proud Light 1

पगारे यांना अनुमोदन.
या सरकारच्या भरंवशावर किमान बायको आणण्याच्या कामाचं नियोजन नको.

चिडलो ? काही च्या काही.
सण आहे. कामं असतात. सणाच्या दिवशी पण सोशल मीडीयावर येउन कुठं गेले विचारताय !
मस्करीत विचारलं तरी सीरीयसली घेतात लोक इथं. कमाल आहे.

The real face of. BJP and Sangh
Yogendra Yadav

The real BJP?
In opposition: disclose all names
In polls: shall disclose
In Govt: won't do it
In SC: it's impossible
Now: yes we will!

अरे व्वा

एकीकडे परदेशात असलेला काळा पैसा भारतात आणा म्हणायचे !! आणि प्रयत्न केला की उशीर झाला म्हणुन
बोंबा मारायच्या !!

तरी बर हा पैसा गेल्या ६५ वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीतच परदेशी गेला ना ?

मग त्या काँग्रेसला का धरल नाही हा काळा पैसा परत आणायला ?

ताजी बातमी !

केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला लिस्ट सुपुर्त केली !!

काही लोक इतकी बिनडोक आहेत इथली की नीट बातमी देखील वाचत नाहीत आणि लगेच बोंबलायला सुरुवात करतात Biggrin
सर्वोच्च न्यायालयाने लायकी काढुन लिस्ट मागितली. झक मारत द्यावी लागली आहे.

ईथे काही लोक इतकी बिनडोक आहेत की गेली ६५ वर्षे भारतातला सारा पैसा

परदेशी नेला / न्यायला दिला त्या लोकांनाच डोक्यावर घेऊन नाचताहेत !!

लोकसभा निवडणुकी पूर्वी आदरणिय वंदनीय पूज्य श्रीमान नरेंद्रजी मोदीजी यांनी सांगितलं होतं कि विदेशात भारतियांचं जे काळं धन आहे ते भारतात आणलं तर गरीबातील गरीब असलेल्या प्रत्येकाच्या खात्यात कमीत कमी दहा दहा, बारा बारा लाख रुपये जमा होतील. साधारण हे पैसे अकाउंटला जमा व्हायला किती दिवस लागतील ?

लग्न करायचं आहे. लैच नड आहे.

श्रीमान पोचे,

नरेंद्र मोदी असे म्हणल्याचा एखादा पुरावा आपल्यापाशी आहे का ?

http://www.youtube.com/watch?v=i1Lw53W_AkM या व्हिडिओत मोदी पैसे परत आणु म्हणत आहेत पण त्यांनी चुकुनही १०० दिवसात आणु असे म्हणलेले नाही. वैयक्तीक खात्यात भरु असे मुळिच म्हणलेले नाही.

आपला वैचारिक गोंधळ झालाय. अनेक काँग्रेसी नेत्यांचा असाच वैचारिक दिवाळखोरी कडे प्रवास चालु आहे.

कोर्टाच्या आदेशा नुसार एस आय टी सुध्दा स्थापन करण्याचे कष्ट मनमोहनसिंगांना त्यांच्या शेवटच्या १०० दिवसात घेता आले नाहित त्यांनी १०० दिवसात मोदींनी पैसे परत का आणले नाहीत म्हणणे हा विनोद आहे.

काय चंद्रुभौ? मनिष यांची लिंक पाहिली का नाही? प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळतील ते बोल्लेत की! किती खोटं बोलाल हो?

जनधन योजने च यश अपयश ती योजना किती बरी वाईट आहे याची चर्चा अनेकदा वाचायला मिळते. पण एका ही चर्चेत जो मुद्दा मी कधीच वाचला नाही तो असा आहे. आमच्या सारख्या पांढरपेशा,जरा काहीतरी बर सुरु असलेल्या लोकांना याची जाणीव नसेल च अस नाही पण बहुसंख्य लोकांना तो विचार मनात आलेला नाही. तो असा... एका गरीब माणसाने / बाई ने काही रोजगारी काम करून काही पैसे मिळवले तरे ते ठेवायचे कुठे हा एक प्रश्न असतो. गरीब लोक ज्या दुनीयेत वावरतात तिथे असुरक्षितता पाचवीला पुजलेली असते, अगदी थोड्या पैशांसाठी जीव ही धोक्यात येतो . नवराबायकोची भांडणे होतात स्त्रियांवर अत्याचार होतात. चोर्‍यामार्‍या, गुन्हेगारी, दारू सारखी व्यसने, मटका जुगार याची प्रलोभने यांच्या पासून तो पैसा वाचवायचा तर , बचत करून मुलांच्या शिक्षणा सारख्या कामी लावायचा तर बँकेत खात असण किती महत्वाच आहे हे लक्षात याव. टीका करणारे लोक जे म्हणतात की योजना अगदी फालतू आहे.... असू दे, समर्थन करणारे लोक म्हणतात त्यातली एकही गोष्ट होणार नाही म्हणतात ... न होउ दे. एका गरीबाचा जीव वाचला, एक गरीबाचा संसार सुरु राहीला, एका गरीब मुलाच काहीतरी बचतीतून शिक्षण थांबल नाही तर ही योजना राबवायला हवी अस म्हणायला तेवढ पुरेस आहे ...... अस मला वाटत.