Submitted by prafullashimpi on 21 October, 2014 - 08:17
आत्ताच म.टा.वर ही बातमी वाचण्यात आलीये.
ट्रेक क्षितिज या संस्थेचे सदस्य असलेले नारायण चौधरी यांचा दु:खद अंत झाल्याचे समजले. त्यांच्या कुटूंबियां ना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/trekker-killed...
गुमतारा किल्ला एव्हढा धोकादायक आहे क?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाईट झाले. नेमके कसे काय झाले
वाईट झाले. नेमके कसे काय झाले आहे ते कळायला अजून वेळ लागेल.
काकांचे वय ६४ होते आणि ते जुने जाणते गिर्यारोहक होते.
एक अतिशय उत्साही ट्रेकर.
एक अतिशय उत्साही ट्रेकर. मोरोशी-भैरवच्या ट्रेकमध्ये त्यांची तरूणालाही लाजवेल अशी तडफ आणि चपळ वावर पाहिला होता... वॉट्सॅपवरच्या ग्रूपमध्ये 'ते मिसिंग आहेत' अशी पोस्ट फिरत होतीच. काल दिवसभर सर्च ऑपरेशन सुरू होतं. आज 'body rescue in progress' ही बातमी मिळाली. आम्ही सगळेच शॉक्ड आहोत...
RIP काका...
प्रफुल्ल, काका एकटेच गेले
प्रफुल्ल, काका एकटेच गेले होते असं समजलंय. दुर्दैव!
(No subject)