यंदाच्या (२०१४) 'मौज' व 'इत्यादी' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका

Submitted by चिनूक्स on 8 October, 2014 - 06:52

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.

कुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.

एक दर्जेदार अंक म्हणून 'मौज'च्या दिवाळी अंकाची ख्याती आहे.

यंदाच्या 'मौजे'च्या अंकात -

mouj anu.jpg

mouj anu1.jpg

'मौज'चा दिवाळी अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार्‍या 'इत्यादी' या दिवाळी अंकानं अल्पावधीतच विचक्षण वाचकांच्या मनात जागा केली आहे.

यंदाच्या 'इत्यादी'च्या दिवाळी अंकात -

ityadi anu.jpg

'इत्यादी'चा दिवाळी अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users