दुर्गापुजा २०१४

Submitted by इंद्रधनुष्य on 1 October, 2014 - 01:30

बंगाल क्लब दुर्गापुजा, शिवाजी पार्क

कामगार मैदान, परळ

हिंदमाता, दादर

सदाकांत ढवण, नायगाव

शिवनेरी नवरात्र उत्सव, शिंदेवाडी, दादर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर.. हा पहिला फोटो व्हॉट्स अप वर फिरतोय !
.. चेंबूरला आमच्या शाळेच्या आवारात पण मोठा उत्सव असायचा. या वर्षी पण असणार.

सगळे फोटो खुप सुंदर!!!
पण पहिल्या फोटो मध्ये (किंवा कुठल्याच फोटो मध्ये) गणेश आणि कार्तिक चा फोटो समाविष्ट न केल्याचे खटकले.