नाव सुचवा IT Company साठी

Submitted by श्रीनिका on 19 September, 2014 - 10:10

कसं असतं ना मनाचं.. कुणी आपल्याला मदत करतयं म्हटलं की अजून मदत मागावीशी वाटते Happy
नवरोजींच्या मित्राला IT Company साठी नाव हवयं. म्हणून आजचं साकडं....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तो दादा कोंडके आणि स्टीव जॉब्सचा प्रसिद्ध जोक आठवला. Proud
(माफ करा अगदीच रहावलं नाही ).
पण तुमच्या शोधमोहिमेला शुभेच्छा !

मला तो दादा कोंडके आणि स्टीव जॉब्सचा प्रसिद्ध जोक आठवला.>>
कोणता ब्वॉ. इथे पण आठवाना म्हणजे आम्हालाही कळेल..

श्रीनिका, कंपनी विषयी अधिक माहिती मिळाली, तर व्यवस्थीत सांगता येइल.

@ अग्निपंख, हा तो जोक.

एकदा स्टीव जॉब्स दादा कोंडकेंना भेटायला आला. दादांनी विचारले, "कसं काय स्टिव्ह्या, बरं चाललय नव्हं ?" तक्ररारीच्या सुरात तो दादांना म्हणाला, "काय बी ठिक नाय, दादा. माझे प्रॉडक्टस विकलेच जात नाहीत. काय कराव, काही कळत नाही. तुम्हीच सांगा ना काय करु?" दादा आधीच वैतागले होते, म्हणाले "आय (i) घाल तिकडं!" मग त्याने iPod, iMac, IPad, iPhone काढले आणि यशस्वी झाला.

Srinika namaskaar,

how abt this name ? 6 th. dimension enterprises.

wish you all the best ahead.....

DEV Info

एखादे चांगले विशेषण घ्या आणि त्याच्या पुढे सौंफ्ट लावा कि काम झाले. जसे कि स्मार्टसॉफ्ट, क्विकसॉफ्ट, शार्पसॉफ्ट, ई.

अरे हाय काय अन नाय काय ! Happy

ITzHorizon
ITzVilla Spitzvilaa सारखं
ITzTreat
Cater-Pillar IT Firm/Agency: (Cater means : provide with what is needed or required. Pillar means:solid support the roof. combine meaning : the larva of a butterfly)
LapidaryGlobe

मराठी/संस्कृत टच हवा असेल तर
परम (Param) SoftTech
कोविद (Kovid (meaning experienced/scholar person) TechnoGlobe

धन्यवाद मंडळी, २ दिवस इकडे फिरकायला जमलचं नाही त्यामुळे आता पाहिलं.

Company आमची नाहीय....नवरोजींच्या मित्राची आहे !!!!

आम्ही अजून PR आणि Onsite ह्यातच आडकलेले आहोत. Lol
www.maayboli.com/node/50782
इथेही भर घाला लोक हो...

IT Company कोणत्या सेवा देते त्यावर अवलंबून आहे >>>> मला निटसं नाहीय माहिती. पण Database related असतिल. I think some sort of data management services.

@ परब्रम्ह - नाव छान आहे
@dreamgirl - कोविद (Kovid (meaning experienced/scholar person) TechnoGlobe >> हे मस्त वाटलं
सगळी नावं घालेन कानावर Happy

पुन्हा एकदा धन्यवाद.