"आतुरता तुझ्या दर्शनाची" (३)— डोंगरी, उमरखाडी, गोल देऊळ आणि कुंभारवाडा परीसर

Submitted by जिप्सी on 6 September, 2014 - 02:50

अप्रतिम रे मित्रा .. पुर्ण मालिकाच .. घरी आम्हा सर्वांचेच गणपतीदर्शन झाले, म्हणून धन्यवाद फ्रॉम अभिषेक नाईक अँड फॅमिली. Happy

आता हा वीकेंड बाप्पांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यास सत्कारणी लावतो.. बोला गणपती बाप्पा .. मोरया !!!!

ही पूर्ण सीरीजच ग्रेट आहे.
सर्व बाप्पा मन प्रसन्न करणारे.. आणि फोटोग्राफी अशक्य सुंदर!