माझ्याकडे देव माझा पाहतो आहे....

Submitted by जिप्सी on 4 September, 2014 - 07:34

बा गणराया, या आंतरजाल विश्वात "मायबोली" नावाचं एक कुटुंब नांदत आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांवर तुझ्या कृपेचा आशिर्वाद कायम राहु दे, त्यांना/त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना उत्तम आरोग्य संपदा लाभु दे. सुखी आनंदी जीवन जगण्याची संधी मिळवून दे. भांडणाने फक्त भांडण वाढते आणि एकत्र राहिल्याने एकी/प्रेम वाढते हे सगळ्यांना समजण्याची बुद्धी दे. मायबोलीची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहु दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना. इथल्या सर्व सदस्यांवर व त्यांच्या कुटुंबियांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहु दे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!!!

सर्व फोटोंमधे पूर्ण गजमूख असते तर आणखी छान दिसले असते.>>>>दिनेशदा, सुप्रिया ताईंनी लिहिल्याप्रमाणे शिर्षकाला अनुसरून डोळ्यांवर फोकस केला आहे. Happy

अतिशय सुरेख.. सुरवातीचे गा-हाणे पण मस्त.

शेवटचा फोटो प्रतिकच्या घरच्या गणपतीचा आहे ना? मला ती बाळगणेशाची मुर्ती खुप आवडलीय.

व्वा!! सुंदर!!

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे ||
अत्यंत ते साजिरे ||
माथा शेंदूर पाझरे वरी बरें ||
दूर्वांकूरांचे तुरे ||
माझे चित्त विरे मनोरथ पुरें ||
देखोनी चिंता हरे ||
गोसावीसुत वासुदेव कवी रे ||
त्या मोरयाला स्मरें ||

मंगलमूर्ती मोरया...!!!

बा गणराया, या आंतरजाल विश्वात "मायबोली" नावाचं एक कुटुंब नांदत आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांवर तुझ्या कृपेचा आशिर्वाद कायम राहु दे+++ व्वा जिप्सी हेच सगळ्यांच्या मनात असाव, पण ते इत्क्या निरागस पणे फक्त तुम्हीच मांडु शकता... त्या मुळे तुमचे खुप आभार. आणी प्र.ची बद्द्ल काय बोलावे... खरच असे वाटते की बाप्पा आपल्याच कडे बघत आहे... प्रची १, २ आणि १९ खुप जास्त आवडल्यात...

अश्वीनी खुप समर्पक ओळी , क्या बात है!

Pages