रंगुनी रंगात सार्‍या- जम्बो - ज्ञानेश

Submitted by जम्बो on 3 September, 2014 - 21:47

आयडी जम्बो
पाल्याचे नाव : ज्ञानेश
वय: साडे पाच वर्षे

g1 (1).jpgg2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पांचा लाल कद एकदम मस्त रंगवलाय. पुजा झाली की लगेच ग्राऊंडवर आलेले दिसताहेत फुट्बॉल खेळायला.

धन्यवाद रुनी पॉटर, आवटी ,हिम्सकूल ,रिया ,दिनेशदा,जयु
ज्ञानेश प्रत्यक्ष भेटीत रीयाताईला hard copy gift देणार आहे

ज्ञानेश प्रत्यक्ष भेटीत रीयाताईला hard copy gift देणार आहे
>>
अरे वा! Happy
मग तर लवकर भेटायलाच हवं ज्ञानेशला Happy
थँक्यू ज्ञानेश Happy

बाप्पांचा लाल कद एकदम मस्त रंगवलाय. पुजा झाली की लगेच ग्राऊंडवर आलेले दिसताहेत फुट्बॉल खेळायला.>>>>+ १००००० . मस्तच

ज्ञानेश...कित्ती सुंदर रंगवले आहेस बाप्पा....सोंडेवरच स्वस्तिक एकदम खास Happy ...किक मारताना उडालेली धूळही मस्त दाखवली आहेस...गुड जाॅब डन Happy