पेपर कोलाज - 2 (closeup)

Submitted by स्वरराज on 2 September, 2014 - 23:44

Mamata -Maayboli-2.JPG

आई आणि बाळ या विषय वर पेपर कोलाज बनवणे चालू आहे. N S बेंद्रे यांच्या मूळ चित्राचे पेपर कोलाज लवकरच इथे upload करीन.

-स्वरराज कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर .... कसं केल ते सांगणार का?
धागा सार्वजनीक करा,म्हणजे सर्वाना दिसेल>> +१