पेपर कोलाज - १

Submitted by स्वरराज on 2 September, 2014 - 23:34

Mamata-Maayboli.jpg

बर्याच वर्षांपूर्वी केलेले एक पेपर कोलाज… मूळ चित्र 'ममता' या हिंदी उपन्यासा वर आहे. खरेतर पेपर कोलाज या फॉर्म मध्ये वापरले जात नाही त्यामुळे बारीक तुकड्यांमधून शेडींग साधण्यासाठी बराच वेळ गेला होता. सर्व चित्र ९९% पूर्ण झाल्यावर कित्येक दिवस अपूर्ण होते कारण मनाजोगता "उजवा डोळा" मिळत नव्हता… शेवटी एका सिने-मासिका मध्ये डिम्पल कपाडिया चा डोळा पाहिजे त्या शेड आणि साईझ मध्ये मिळाला. साधारणपणे २००-२५० तास लागले होते हे चित्र पूर्ण करायला. (अंदाजे २ X १. ५ फीट साईझ आहे)
-स्वरराज कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखच ... Happy

साधारणपणे २००-२५० तास लागले होते हे चित्र पूर्ण करायला. >>>> चांगलीच चिकाटी आहे तुमच्याकडे ..

____/\____ Happy

___/\___