रंगात रंगुनी सार्‍या - हिम्सकूल - आरोही

Submitted by हिम्सकूल on 29 August, 2014 - 06:07

"निसर्गप्रेमी बाप्पा"

bal ganesh aarohi k.jpg

आरोही कुलकर्णी
वय - साडेचार वर्षे.

गणपतीचे केस काळे नसून मरुन आहेत कारण आमच्याकडच्या बाल गणेशचे केस मरुनच आहेत..

आणि हा आजोबांनी रांगोळीने काढलेला "निसर्गप्रेमी बाप्पा"

IMG_7218_1.JPG

मधुसूदन कुलकर्णी
वय - ८५ फक्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास आरोही !

Aarohi_Himskool.jpg

मधुसूदन कुलकर्णी यांचेही मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळातर्फे कौतुक व अभिनंदन !

मस्त आरोही Happy

आजोबांची कल्पनाही भारीच, आजोबाही आपल्याला सोबत करताहेत, लहानग्या नातीला यापेक्षा मोठे प्रोत्साहन नाही ..