कॉपीराईटबद्दल प्रश्न

Submitted by सुपरमॉम on 25 August, 2014 - 18:01

मला एका क्राफ्ट प्रोजेक्ट्साठी मराठी सण व त्याबद्दलची माहिती सचित्र बनवायची आहे. उदा- दिवाळी, पोळा, दसरा इ.

तर यासंबंधित चित्रे, फोटो असलेली एखादी वेबसाईट आहे का ज्यातली चित्रे प्रिंट करून वापरता येतील? विकीपीडिया वरची सगळी चित्रे प्रताधिकार मुक्त असतात का?
मी नेटवर बराच सर्च केला पण कोणती चित्रे प्रताधिकार मुक्त आहेत हे कसे ओळखायचे? मला यातली शून्य माहिती आहे. कोणी गाईड करू शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धमानसी,
विकीपिडीयावरील चित्रे बहुतेकदा कॉपीराईटमुक्त असतात.
एखाद्या चित्र कॉपीराईट असेल तर त्या साईटवर स्पष्ट उल्लेख असतो. अनेकदा राईट क्लिक केल्यावर तसा मेसेजही येतो. बर्‍याच चित्रांवरही © असा कॉपीराईट्चा सिम्बॉल असतो.

OOPs..!!