राकेश रोशन...

Submitted by अर्चना पुराणिक on 22 August, 2014 - 10:42

हे दुसर चित्रं Happy

IMG_20140721_170920.jpgIMG_20140721_171023.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवळपास जमूनच गेलं आहे.
माझ्यामते एक फोटोग्राफ आणि चित्र यामध्ये जो अलाऊड फरक असतो तितकाच आहे.
मिशी, वरचा ओठ आणि उजवा डोळा...
जमलेलंच आहे. मला तरी आवडलं.

मूळ चित्रापेक्षा चेहरा (भुवया, मिशा, नाक, ओठ) वेगळा आहे पण तरीही मस्त जमलंय. <<< अनुमोदन. खरेच चांगला प्रयत्न आहे.

स्वतंत्ररीत्या ओळखू येतोय म्हंजी जमलयच ! पण रारो च का? त्याला काय स्टार वॅल्यू आहे. ? की टकला मुळे बरेच से तपशील वाचतात म्हणून की काय::फिदी: