वेट लॉस/वेट गेन, फ्याट लॉस, प्रोटीन सप्लीमेंत वेग्रे

Submitted by बन्या on 14 August, 2014 - 05:13

हल्ली http://www.healthkart.com/ हि साईट फार चर्चेत आहे

कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, लोक खुशाल ह्यावरून खरेदी करत असतात
कधी बघितली नाही अशी उत्पादने येथे पाहायला मिळाली

हजारो supliments, गोळ्या , वेट लॉस /गेन , टेन्शन , डिप्रेशन , काय नाही म्हणून नका
सगळ्यावर रामबाण उपाय
हे प्रकार कितपत सेफ असतात , कोणाला अनुभव असल्यास , त्याच्या चर्चेसाठी हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users