रक्षाबंधना निमित्त मी शिवलेला अनारकली.

Submitted by कविता१९७८ on 14 August, 2014 - 01:10

777.jpg

(दुसरा फोटो हा चुर्‍या पडल्यावर इस्त्री न फिरवता काढलाय.)

77.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता, सोबत किती मीटर कपडा, माप, कसे शिवायचे याची माहितीही टाका ना.. म्हणजे फोटो पाहणा-यांना थोडी माहितीही मिळेल,, स्वतः प्रयत्न करण्याची इच्छा होईल.

नाहीतर याच्यात आणि बाजुला असलेलय जाहीरातींमधल्या ड्रेसमध्ये काही फरक नाही. फोटो बघुन वा.वा. म्हणायचे एवढेच.

त्यासाठी मी प्रायव्हेट ब्लॉग बनवत आहे (अवल चे खुप खुप धन्यवाद) , फक्त मेंम्बर्सनाच अ‍ॅक्सेस असेल, ब्लॉगचे काम सध्या चालु आहे. तुम्हाला ब्लॉगचे मेन पेज पाहायचे असल्यास मला तुमचा ई-मेल आयडी मेल करा, मी तुम्हाला इन्वीटेशन पाठवते.

छान!