केलेल्या मोबाईल फोन्सचे ऑडीयो मिळणे बाबत!!!

Submitted by हर्ट on 8 August, 2014 - 15:48

मागिल महिन्यात माझा भाऊ गेला. तो एकटाच राहत असे. तो खूप संशयास्पद स्थितीत गेला. मी इथे वर्णन करत नाही. खूप खूप अवस्थजनक घटना झाली ती. तो बी. एस. ऐन. ल. चा मोबाईल फोन वापरत होता. मला त्याचे शेवटच्या तीन दिवसातील फोनची यादी आणि ऑडीयो हवे आहेत. कुणी ह्यासबंधी मला मार्गदर्शन करु शकेल का? कुणाचे मित्र वा नातेवाईक बी. एस. ऐन. ल. मधे असतील तर विचारुन बघाल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलेल्या/ केलेल्या फोनची यादी फोनवरच नाहीये का? हा ती पुसून टाकल्येय?
ही यादी BSNL मध्ये नक्की मिळेल, ऑडीओ रेकॉर्ड करत असतील असं वाटत नाही.