चित्रकला सुरवात पुन्हा एकदा

Submitted by स्नू on 6 August, 2014 - 05:19

खूप वर्षांनी पुन्हा सुरवात केली आहे. या सारखीच आणखी 2 ऋतु दाखवणारी चित्रे काढण्याचा विचार आहे. एक हिरव्या छटेत तर दुसरे गुलाबी आणि जांभळ्या छटेत.

IMG_15543364352728.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंकर वैद्यांची वाघावरची एक कविता आहे, ती आठवली पटकन हे चित्र बघून.
त्यांच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकली होती... नेमक्या ओळी आठवत नाहीत पण
पहिल्या ओळीत पिवळ्या वरून काळे पट्टे सरकले असा उल्लेख आहे तर शेवटच्या ओळीत... काळ्यावरून पिवळे पट्टे सरकले.. असे काहीसे आहे.