पेन्सिल शेडींग

Submitted by सौरभ उप्स on 24 July, 2014 - 08:14

खुप दिवसानी माबो वर यायला वेळ मिळाला......
IMG_20140223_120242_1 copy.jpg
शेडिग च्या वेगवेगळ्या टेकनीक वापरून मी केलेल हे चित्र आहे......
फोटो असल्याने तितकस क्लिअर नाही दिसते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

best Happy

खूप सुंदर. टेक्निक चे वर्कशॉप करा मायबोली वर.

मी पण शाळेत आणि कॉलेज मध्ये असतांना खूप शेडिग केली होती. आता परत सुरू करायचं विचार आहे. पुस्तक सुचवाल का?

मस्त Happy

अप्रतीम... बालभारती तला एखाद्या धडयात असे चित्र असायचे... खुप दिवसांनी तुझे चित्र पाहिले...
इकडे शेयर करायचे थांबवु नकोस...