याहू लॉगिन करताना पासवर्ड बदलायला सांगतो आहे का?

Submitted by mansmi18 on 11 July, 2014 - 01:27

नमस्कार,

गेले काही दिवस याहू वर लॉगिन करताना मला पासवर्ड बदलण्यासाठी प्राँप्ट केले जात आहे. तिथे skip for now अशीही लिंक आहे त्यामुळे मी तो बदलल्याशिवाय लॉगिन करु शकतो.माझा पासवर्ड स्ट्राँग आहे त्यामुळे तो बदलायला परत का सांगितले जात आहे कळत नाही.

सगळ्याना हा अनुभव येत आहे का फक्त काही अकाउंटसना?

कृपया लिहाल का?

धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार महिने झाले याहू ,एओएल ,फास्टमेल आणि मेल डॉट कॉमवर हा मेसेज येतो आहे .पासवड बदला आणि वारंवार बदला .तांत्रिकपणे एक प्रोग्राम कोणाचेही मेल उघडतो हे निष्पन्न झाले आहे .परंतू आपले मेल फारच कुचकामी असल्याने ते उघडण्याची कोणी खटपट करत नाही .कुलुप कितीही भक्कम असलेतरी चोर मागच्या बाजूने कपाटाचा पत्रा काढतात .

याहू बद्दल असे वारंवार ऐकु येते आहे. त्यांचे इमेल्स बर्‍याच वेळा हॅक केले जात आहेत. मी वाचलेय की पासवर्ड बदलला तरी परत तोच मेसेज येतो..वीयर्ड