विषय क्रमांक दोन - "माझा देव"

Submitted by अबक१ on 10 July, 2014 - 19:52

क्षमस्व, येथील लिखाण काही कारणास्त्व काढुन टाकले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखनस्पर्धेचा विषय वाचुन आजोबाच डोळ्यांसमोर उभे राहिले म्हणुन हा प्रयत्न. माझ्या भावनांना कागदावर उतरवण्यासाठी कारण दिल्याबद्दल "मायबोली" चे मनापासुन आभार!

छान केले आहे वर्णन आजोबांचे, वाचताना अगदी डोळ्यापुढे आले.
नात्यातली व्यक्ती नसेल तर नंतर सहसा फारसे जाणे/येणे रिलेशन्स रहात नाहीत.
तसे तर हल्ली नात्यातल्या लोकांचे सुद्धा रहात नाहीत अनेक वेळा Sad

राया,
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे एकदा लेख प्रकाशित केल्यानंतर केवळ एकदा किंवा दोनदा फक्त शुद्धलेखनाचे बदल करणं अपेक्षित आहे. तुम्ही दोनदा काही बदल केलेले दिसत आहेत. तरी ते कुठले हे कृपया संयोजकांना कळवाल का? धन्यवाद. Happy

शुद्दलेखनाचे १०/१५ बदल केले कारण मी वर्ड डॉक्युमेंटमधुन जे कॉपी पेस्ट केलं ते काही शब्द वेगळेच दिसायला लागले ( उदा. "दुसर्‍या" हे "दुसर्या" असे दिसत होते. "शेजार्‍यांना" हे "शेजार्यांना" असे दिसत होते). त्यामुळे बदल केले. क्षमस्व.

आणि शिर्षक दोनदा बदलले. आधी "व्यक्तीचित्रण" असे लिहिले होते. नंतर "व्यक्तिचित्रण" असे केले. अखेरीस आता जे शिर्षक आहे ते दिले.

मी मायबोलीच्या विंडोत टाईप करायला लागले की सिस्टीम स्लो होते. अक्षरे एकमेकांना चिकटतात. मी थोडे थोडे टाईप करते आणि वर्ड डॉक्युमेंट मधे सेव करते. मग एकदम कॉपी पेस्ट करते तरी काही शब्द बदलतात.

माझ्या लेखातले जोडशब्द परत आपोआप बदललेले दिसत आहेत. मी ते परत पुर्ववत करु शकते का? हा प्रॉब्लेम मला फक्त जोडशब्दांच्याच बाबतीत येत आहे. (दुसर्‍या, थरथरणार्‍या, शेजार्‍या इ.)

सुंदर शब्दचित्र!

आजोबा, त्यांचं आणि तुमचं नातं, आता वाटणारी खंत सगळं प्रभावीपणे उतरलंय.

धन्यवाद सर्वांचे. हे लिहुन माझे मलाच जरा बरे वाटत आहे. खंत राहिलही पण कुणाच्या आसपास अशी माणसे असतील तर त्यांना त्यांची किंमत आताच कळावी असे मनापासुन वाटत आहे. गेलेले दिवस परत येत नाहीत.

मनाला भिडलं लिखाणं... आजोबा आवडले.

खुप वेळा वाटत राहत त्यावेळी आपण असं वागलो असतो तर.. तस वागलो असतो तर...
पण वेळ निघुन गेलेली असते...

शुभेच्छा!!!

व्यक्तिचित्रण आवडले.

तुम्हाला सेवेची जी संधी मिळाली, तुम्ही तिचे पुरेपूर सोने केलेत.
एवढी संधी कदाचित त्यांच्या मुलांनाही मिळाली नसेल.

जे केलेत त्याखातर तुम्ही समाधानी असायला हवे. किंबहुना आहातच.

Pages