thane psk ऑफीस मधे ठने स्टेशन वरुन कसे जायचे?

Submitted by प्रितीभुषण on 9 July, 2014 - 03:25

thane psk ऑफीस मधे ठने स्टेशन वरुन कसे जायचे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Passport Seva Kendra. google it a map will come. it is near or in Wagle estate.

प्रिती, बहुतेक तुला ठाणे स्टेशनवरुन रिक्षाने जावे लागेल. मी गेलेले दोन्-तिनदा पण गाडी घेऊन गेलेले. ठाण्यातच आहे पण मुलुंडच्या साईडला आहे.

बसने जायचे असेल तर एम्-इन्डिकेटरवर ठाणे स्टेशन ते ठाणे वागळे इस्टेट- पिएस्के पर्यंत कोणती बस जाते ते पाहा. ऑफिसच्या समोर स्टॉप आहे.

आणि तिथे दोन पासपोर्ट ऑफिसेस आहेत, एक नवे आणि एक जुने. रिक्षाने जात असशील तर त्याला नव्या ऑफिसात घेऊन जायला सांग.

मी गाडीवर जिपिएस सुरू ठेऊन गेले होते, मला जीपिएसने जुन्या ऑफिसात नेले Happy

ठाणे स्टेशन पश्चिमेला बाहेर पडा. रिक्षा स्टँडवरून रिक्षा घ्या आणि रिक्षावाल्याला पासपोर्ट ऑफिस सांगा.
ठाणे स्टेशन पश्चिम म्हणजे १ नंबर, २ नंबर प्लॅटफॉर्म.