तर मंडळी..........
सालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..
यंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..
नेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..
यंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.
उंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:
ज्योको वि बर्डीच, मरे वि फेरर, वावरिंका वि फेडरर आणि राओनिक वि नदाल.
सेरेना वि शारापोव्हा, हॅलेप वि ज्यांकोविक, अझारेंका वि राडाव्हान्स्का आणि क्विटोव्हा वि ली.
फिफा बरोबर मध्ये मध्ये विंबल्डनही बघुया..
स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
मरे मेला...
मरे मेला...
आय्ला शारापोव्हा ला तेन्डुलकर
आय्ला शारापोव्हा ला तेन्डुलकर कोण ते माहित नाहि. घोर अज्ञान...
तो लेटेस्ट विनोद आठवला व्हट्स अप वर फिरतोय तो.
A Boy updates his status on FB "bye bye Spain"
Girl: "ayya tu spain la kadhi gelas"
Boy: Spain out of WC
Gilrs: काहीही काय गन्डवतो रे! स्पेन कुठे क्रिकेट खेळत. एव्ह्ढ क्रिकेट आम्हिहि Follow करतो बर का :):):):):)
असो पण आता जोकर जिन्कणार पण
असो पण आता जोकर जिन्कणार पण प्लीज तो mediocre मरे नको बर का.
Fedex Vs Nole मजा येणार फायनल ला. खर तर नादाल हवा होता कारण फेडरर काहीच्या काही फोर्मात आहे. नादाल ल नक्की हरवल असत.
आय्ला शारापोव्हा ला तेन्डुलकर
आय्ला शारापोव्हा ला तेन्डुलकर कोण ते माहित नाहि. घोर अज्ञान...
>>> कसे काय बुवा?
आमचे देव पाण्यात आहेत ..
आमचे देव पाण्यात आहेत .. फेडरर वाल्यांचेही असतीलच .. स्टॅन द मॅन माईट बी अ टफ वन टू क्रॅक ..
आमचा घोडा सर्व्हिंग फॉर द मॅच
आमचा घोडा सर्व्हिंग फॉर द मॅच ..
जिंकला.....................
जिंकला.....................
जीव भांड्यात पडला.
जीव भांड्यात पडला.
हुर्रे! अब की बार दो हाथ विथ
हुर्रे! अब की बार दो हाथ विथ डिमिट्राव्ह ..
फेडरर कँप चं अभिनंदन .. पुढची
फेडरर कँप चं अभिनंदन .. पुढची मॅच इन्टरेस्टींग असेल .. पण मानलं बुवा (की पुत्रप्राप्तीचा आनंद आणि जोश म्हणावा ?
:))
ठांकु ठांकु... जोवर फेडरर आहे
ठांकु ठांकु... जोवर फेडरर आहे तोवर कॅम्प बदलायचा नाय असं ठरवलंय
लाँग विकेंडमुळे मॅचेस रेकॉर्ड कराव्या लागणार हे मात्र नक्की.
आम्ही काही देव पाण्यात
आम्ही काही देव पाण्यात बिण्यात ठेवले नाहीत. पहिला सेट झाल्यावर आमच्या घोड्याला नीट खेळ सांगितलं. ऐकलं त्याने
पण मानलं बुवा (की पुत्रप्राप्तीचा आनंद आणि जोश म्हणावा >>>> अरेरे! तुम्हाला फेडरर (आणि कदाचित गेम सुद्धा) समजलेलाच नाही.
रच्याकने, kyrgios चा उच्चार
रच्याकने, kyrgios चा उच्चार किरिओस आहे.
ओह अच्च्छा. मला "किरगीज" पण
ओह अच्च्छा. मला "किरगीज" पण चाललं असतं
बघुया पुढे जाऊन काय करतो ते पण त्याने नदालला हरवायचा आनंद काही औरच
>> तुम्हाला फेडरर (आणि कदाचित
>> तुम्हाला फेडरर (आणि कदाचित गेम सुद्धा) समजलेलाच नाही.
ह्याला पास ..
गडे मुडदे उखाडने से कोई फायदा नहीं .. 
रच्याकने, kyrgios चा उच्चार
रच्याकने, kyrgios चा उच्चार किरिओस आहे.<<<<
ओह अच्च्छा. मला "किरगीज" पण चाललं असतं डोळा मारा <<<<<
त्याला निक म्हणावे का?
आता बहुदा जोको आणि फेडरर असेल फायनलला. सेमी फायनल साठी जोकोला शुभेच्छा!!
काल दिमित्रोव्हनी मरेला ज्या
काल दिमित्रोव्हनी मरेला ज्या पद्धतीत हरवलाय ते बघता जोकोला अवघड जाणार पुढची मॅच... काल सुध्दा चिलीच ढेपाळला नसता तर जोकोच काही खरं नव्हतं..
फेडेक्स ला पुढची मॅच तुलनेने सोपी जाईल.. राओनिक बरोबरची. स्टॅन बरोबरच अवघड होती.. पण पहिल्या सेट नंतर स्टॅनचे फार काही चालले नाही..
तिसर्या सेटपासून स्टॅन
तिसर्या सेटपासून स्टॅन स्वतःच ढेपाळला.
काल किरीयोसला काय झाल होत काय
काल किरीयोसला काय झाल होत काय कळल नाही. हाच का तो नडाल विरुध्ध जिंकणारा अस वाटल. दुसर्या आणि तिसर्या सेट मधे दयनिय अवस्था होती. जास्त दबावाखाली खेळत होता की अतिच कॅजुअल खेळत होता तेच समजत नव्हत. तरी अजुन बराच वेळ आहे त्याच्याकडे फक्त १९ वर्षांचाच आहे. रावनिच शांतपणे खेळत होता.
डिमीट्रोव मरे मॅच कोणी बघीतली का? एवढ्या सहज सरळ सेट मधे मरे हरला कसा?
डिमीट्रोव या विंबल्डन मधे भारी खेळतो आहे. जोक्या विरुध्ध मॅच सोपी नाही. ऑल द बेस्ट डिमीट्रोव.
फेड विरुध्ध बेबी फेड फायनल झाली तर बघायला मजा येइल. दोघांच्या खेळाच्या स्टाईल एकदम सारख्या आहेत.
>>फेड विरुध्ध बेबी फेड फायनल
>>फेड विरुध्ध बेबी फेड फायनल झाली तर बघायला मजा येइल. दोघांच्या खेळाच्या स्टाईल एकदम सारख्या आहेत.
मलाही तेच आवडेल पण जोकर बेबी फेड ला हरवेल (५ सेट मॅच) :).
फेडेक्स एकुणच मस्त खेळत आहे, १८ व्या स्लॅमच्या अगदी जवळ.
बेबी फेडरर काल मरेविरुध्द जसा
बेबी फेडरर काल मरेविरुध्द जसा खेळला तसा जोकोविरुध्द पण खेळला तर जोकोला तो हरवु शकेल असं मला वाटतं..
फेडीने नदालला हरवेलेलं पहायला मजा आली असती हे मात्र खरय. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये केलेल्या पराभवाची परतफेड झाली असती फेडीकडुन..
महिलांध्ये आज बुचार्ड जर हालेपला हरवु शकली तर नक्की ती विंम्बल्डन मारेल. नाही जिंकली तर हालेप मारेल..
स्टान ला काल कायझ्झाल अचानक ?
स्टान ला काल कायझ्झाल अचानक ? पहिले २ सेट तुफान खेळला. दुसरा टाय ब्रेक वर नशिबानेच मिळाला फेड ला. नन्तर ४ट्थ्या मधे पण स्टान चे विनेर्स भारी होते. पण अनेकहोनफोर्स्ड चुका केल्या ने हारला.
मरेची मॅच बघितली नाही पण
मरेची मॅच बघितली नाही पण त्यानं नंतर जे स्वतःलाच श्रद्धांजलीपर भाषण दिलं त्यावरून त्याचा गेम चांगला झाला नाही आणि स्वतःच चुका करून हारला असं वाटलं.
>>स्टान ला काल कायझ्झाल अचानक
>>स्टान ला काल कायझ्झाल अचानक ? पहिले २ सेट तुफान खेळला
फेडरर पहिली सेट हारल्यानन्तर खुप सेन्सिबल खेळला, चॉप्स, स्लाउस चा भरभरुन ऊपयोग करत डिफेन्सीव खेळत राहिला, स्टानला विनर्स मारण्याशिवाय पर्याय नव्हता आणि चुका होत गेल्या.
>>फेडीने नदालला हरवेलेलं पहायला मजा आली असती हे मात्र खरय.ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये केलेल्या पराभवाची परतफेड झाली असती फेडीकडुन.. स्मित
मलाही
श्रद्धांजलीपर भाषण >> फेड
श्रद्धांजलीपर भाषण >>
फेड विरुध्ध बेबी फेड will be fun
अमित M., >> स्टान ला काल
अमित M.,
>> स्टान ला काल कायझ्झाल अचानक ?
त्याचा दम (स्टॅमिना) कमी पडला. तसेच फेडने विश्रांती मागून तीत कुठलेसे औषध घेतले. त्याने अतिशय फरक पडला.
आ.न.,
-गा.पै.
यूरो, >> काल किरीयोसला काय
यूरो,
>> काल किरीयोसला काय झाल होत काय कळल नाही. हाच का तो नडाल विरुध्ध जिंकणारा अस वाटल.
दमला होता तो. फक्त १८ च एक्के टाकले. नदालवर दुप्पट ३७ टाकलेले.
आ.न.,
-गा.पै.
विश्रांती फेडीने घेतली?
विश्रांती फेडीने घेतली? वावरिंकानं बाथरुम ब्रेक घेऊन त्याव्ह ब्रेकमधे ऑफ द कोर्ट मेडिकल ट्रीटमेंट घेतलेली बघितलं मी. तिसरा सेट संपल्यावर.
नशिब शारापोव्हाने सचिन च्या
नशिब शारापोव्हाने सचिन च्या जागी केजरीवाल कोण आहे विचारले नाही.. नाहीतर मास्को च्या चौकात धरना दिलेला बघायला मिळाला असता..#WhoisMariaSharapova
उदयन तिला आपण फार तर
उदयन

तिला आपण फार तर आलियापोव्हा म्हणू
Pages