निट वाचा मनाला लागेल

Submitted by roxy on 15 May, 2014 - 11:55

माफ करा मला माहित न्हवते मायबोलीवर फक्त स्वत: प्रकाशित केलेलेच लेख अपेक्षित असतात हा धागा मी स्वत अप्रकाशित करीत आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

whtss app वर १० दिवसापासून धक्के खातोय roxy आम्हाला शेंडी नका लाऊ.

पण मायबोली उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद ........

छान कथा आहे.
कुठुनतरी कॉपी-पेस्ट केली असे दिसते.... त्याबरोबर लेखकाचे नावही घेतले असते तर बरे झाले असते.

डरना जरुरी है/मना है मधला तो रणदीप हुडा च्या कथेची सुरुवात आठवली.. थोडा स्पायडरमॅन आठवला...
बाकी तिचं ते आई असणं वगैरेची गंमत नाही करता येऊ शकत. गलबलल्या सारखं झालं. थरार तर नक्कीच आहे...

गूलमोहरमध्ये केवळ स्वतः केलेले लिखाण
अपेक्षित आहे ना?

सहमत आहे.....

आणि मालाही गुलमोहरची हिच गोष्ट आवडते.

माफ करा मला माहित न्हवते मायबोलीवर फक्त स्वत: प्रकाशित केलेलेच लेख अपेक्षित असतात हा धागा मी स्वत अप्रकाशित करीत आहे

चालते हो, तसेही फेसबूक पेजेसवर कित्येक वेळा इथले लेख चिपकवलेले आढळतात,
तुम्ही तिथला इथे आणून आमच्यातर्फे बदला घेतला म्हणून खरे तर धन्यवाद Happy

माफ करा मला माहित न्हवते मायबोलीवर फक्त स्वत: प्रकाशित केलेलेच लेख अपेक्षित असतात हा धागा मी स्वत अप्रकाशित करीत आहे<<

कथा जरा लेंदी झालिये असं वाटतंय.. Wink एकच वाक्य अहे असं सतत वाटत असलं तरी पुन्हा-पुन्हा तेच वाचल्यामुळे कथेची लांबी जास्तच वाटत आहे..कथानक तसं चांगल्म आहे. जाणकर प्रकाश टाकतीलच...
अनुमोअद्न देन्यासाठी तरी... बाकी पुलेशु..

Proud आगऊपणा

हा धागा मी स्वत अप्रकाशित करीत आहे
<<
दॅट्स द स्पिरिट!

अभिनंदन मित्रा.

नेक्स्ट टाईम तुम्ही इथे काहि ओरिजिनल लिहा, अन मग कुणी चोरून फेसबुकावर डकवले, तर अख्खी मायबोली तुमच्या बाजूने भांडायला उभी राहील!!