मार्तंड जे तापहिन...

Submitted by अतुल ठाकुर on 4 May, 2014 - 23:58

ज्ञानदेव महाराजांनी सज्जनांची तुलना तापहिन मार्तंडांशी केलेली कुठेतरी वाचनात आली होती. या फुलांकडे पाहुन तसेच वाटते. तेज आहे पण भाजणारं नाही. तर आपलंसं करणारं आहे Happy

Picture-183.jpgPicture-242.jpgPicture-245.jpgimg_3320.jpg

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख....जितकी ही फुले तितकीच त्यांची प्रकाशचित्रांतून जाणवणारी शीतलता. सज्जनांच्या तुलनेविषयी मला नेमके माहीत नाही, पण कुसुमाग्रजांनी अशाच एका कार्यक्रमात भाषण करताना "टिळक म्हणजे असे मार्तंड की ते सूर्यतेजासम तेजस्वी असूनही ते तापहिन होते...." सुंदर तुलना....तुमची ही फुलेही अशीच तापहिन....एकप्रकारची कविताच.

ज्ञानदेव महाराजांनी सज्जनांची तुलना तापहिन मार्तंडांशी केलेली कुठेतरी वाचनात आली होती <<<
पसायदानातच आहे.

चन्द्रमेजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु.