दीपावलीच्या शुभेच्छा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

सर्व मायबोलीकरांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव साजरा करताना ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे त्यांच्या आयुष्यात प्रेमाचा, स्नेहाचा, वात्सल्याचा एक दिवा आपल्या हातून लागो ही प्रार्थना.
Priya_diva2.gif

प्रकार: