माहिती हवी आहे

Submitted by मयुरा on 1 April, 2014 - 02:41

आमच्या एका group la चार ते पाच दिवसांसाठी दापोली पर्यटन करायचे आहे. घरगुती किंवा वाडीत निवास सुविधा हवी आहे. कुठे रहावे आणि काय बघावे याविषयी कोणी मार्गदर्शन करेल काय? वाडी किंवा निवासाचा संपर्क नंबर दिल्यास अधिक सोयीचे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users