विद्युल्लता २०१४ प्रकाशचित्र प्रदर्शन ( नाशिक )

Submitted by सावली on 31 March, 2014 - 14:07
ठिकाण/पत्ता: 
कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक

महिला दिनानिमित्त ठाण्यात आयोजित केलेले प्रदर्शन आता नाशिकमधे आयोजित केले आहे

४ तारखेला प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ५ तारखेला 'शोध विद्युल्लतांचा - एक अनुभव' याविषयावर गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, April 4, 2014 - 00:30 to रविवार, April 6, 2014 - 09:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users