नूतन वर्षाभिनंदन!!

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

येते नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे , आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !
gp2014.jpg

(रेखाटन: दुबईतले श्री समीर केतकर यांचे आभार)

प्रकार: 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोळी.

येते नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे , आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !

करुया नवीन वर्षाचे स्वागत ,
आज शालिवाहन शके १९३६ चैत्र शुक्ल प्रतिपदा .
विसरू गतवर्षीची दु:खे आणि वाद ,
आणू सर्वांसाठी सुखे आणि संवाद .

Admin-Team ला आणि सर्व माबोकरांना सर्वसर्व नववर्ष शुभेच्छा !

अ‍ॅड्मिन टिम आणी सर्व मायबोलीकरना हे नवीन वर्ष सुखाचे, आनन्दाचे व निरामयी जावो. नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.