ठाण्यातील दवाखान्यांबद्दल माहिती हवी

Submitted by _आनंदी_ on 27 March, 2014 - 01:30

ठाण्यात नविनच आलो आहोत.. लहान मुलीसाठी मल्हार टॉकिज्च्या ओपोजिट असलेले वीणा पाठक यांचे क्लिनिक मिळाले... अजुन ते नीट वाटले .. अजुन काही पर्याय आहेत का?

मला गायनॅक कडे जायच आहे... ज्युपिटर हॉस्पिटल बद्दल ऐकल आहे .. तिथे बरेच गयनॅक आहेत .. ते कस आहे ??.... गायनॅक साठी अजुन काही पर्याय आहेत का?

मला थोडे दिवस झाले एक श्वसनाचा त्रास होत आहे ..... वय २८.. मुद्दाम हुन खोल श्वास घेतला की बरे वाटते .. नहितर नॉर्मली थोड ऑक्सिजन ची कमतरता असल्यासारख वाटत ... असा कुणाचा अनुभव आहे का? घशात थोडा कफ कंटिन्युअस असतो ... डॉक. ना दाखवायचे आहे .. कोणत्या डॉकना दाखवु?

मदत..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

????????

http://www.thaneweb.com/web/thane-business-directory/hospitals-thane.html

गायनॅकबद्दल : नौपाडा सिग्नलजवळ डॉ. गीता वैद्य/ डॉ. प्रदिप वैद्य
चेस्ट फिजिशियन : डॉ. मनोज मस्के, ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटल, ब्राह्मण सोसायटी.

गायनॅकबद्दल : नौपाडा सिग्नलजवळ डॉ. गीता वैद्य/ डॉ. प्रदिप वैद्य >>>> मी अगदि हेच लिहायला आले होते. आमच्या घरातील, हेच काय शेजारची बाळे इथेलिच. पण आता त्यांचा अनुभव नाहि, म्हणुन विचार करत होते लिहु कि नको.

अच्छा .. धन्यवाद सगळ्याना.. ज्युपिटर बद्दल काय मत आहे ??
पण जाउ दे आता गीता वैद्य यांनाच काँटॅक्ट करेन... Happy

गायन्यक पेक्षा एम डी (मेडीसीन) ला कन्सल्ट केल तर बर. बहुतेक थायरोइड टेस्ट करायला सान्गतील.

ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये माझा मामेभाऊ गायनॅक आहे - डॉ. समीर प्रधान.

समर्थ मॅटर्निटी अँड नर्सिंग होम नावाचे त्याचे स्वतःचे हॉस्पिटलदेखिल आहे मुलुंड इस्टमध्ये. (+(91)-22-67306173)

हिरानन्दानी मेडोज मधे अनुग्रह क्लिनिक आहे.
डॉ.वैजयन्ती ईंगवले लहान मुलांसाठि आणि डॉ. आशालता मेनन गायनॅकसाठी .....मला खुप छान अनुभव आहे...दोघीहि ६०+ आहेत,दोघी बेथनी मधेहि असतात...अनुग्रह दोघी मिळुन चालवतात.

लहान मुलांसाठि - पाठक (तुम्ही गेलात ते), स्टेशनला - मँगोच्या वर - शिवम पॉलिक्लीनिक, अल्मोस्ट सगळ्या प्रकारचे डॉक असतात तेथे - तेथील - डॉ. नरावणे, मुल थोडे मोठे असेल तर - सरस्वती शाळेच्या मागच्या गेटसमोर, डॉ. शहा मॅडम (या मोठ्यांसाठी पण चांगल्या)., रा मा रोडवर - डॉ. केळकर.
गायनॅक - वैद्य, देवधर हे आईस फॅक्टरीच्या सिग्नलला, बेडेकर हॉस्पीटल - स्टेशन जवळ, बहुदा एक डॉ. नातु म्हणुन पण आहेत पण मला कुठे ते नाही माहिती.
जनरल - डॉ तन्ना, वैद्य च्या थोडे पुढे मल्हार हॉटेल जवळ, पण गर्दी खुप असते.

ठाण्यातील डॉक्टर उप्पल (ENT ) पाचपाखाडी ह्यांचा कोणाला अनुभव आहे का.माझ्या बहिणीला हवेतील धूळ, विशेषतः पावसाळ्यात कपड्यांना येणारा विशिष्ट वास, बुरशी ह्यांची प्रचंड एलर्जी आहे. दहा वर्षांपूर्वी एकदा नाकाचा हाडाचे ओपरशन करून झाले आहे.
डॉक्टर उप्पल ह्यांनी पुन्हा एकदा ओपरशन करावे लागेल अस सांगितलाय. ती कल्याण मध्ये असते. सतत बाराहि महिने असणारी सर्दी, रोज येणारा शिंका ह्यामुळे काय निर्णय घ्यावा ते कळत नाहीये.