नागरीक संकल्प - चाणक्य मंडळ परिवार

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

Nagrik-Sankalpa.pdf (107.66 KB)

चाणक्य मंडळ परिवार तर्फे आयोजित दहशतवाद विरोधी आंदोलनात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी सोबत दिलेला अर्ज सही करुन चाणक्य मंडळ च्या कार्यालयात जमा करावा. यासंबंधी तुमच्या सुचना वा शंका दिलेल्या पत्त्यावर पाठवु शकता.

अर्ज १५ तारखेच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कार्यालयात पोहच करावेत. १६ डिसेंबर ला हे मागणीपत्र जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्त केले जाणार आहे.

चाणक्य मंडळ परिवार ही एक नेटवर्कींग संस्था आहे. आपण आपल्या परीने या आंदोलनात सहभागी होउ शकता. सविस्तर माहीती साठी कार्यालयात संपर्क करावा.

विषय: 
प्रकार: