रंगीत पेन्सिल्स - रँडम सबजेक्ट्स...

Submitted by वर्षा on 16 March, 2014 - 00:13

रँडम सबजेक्ट्स रँडमली अरेन्ज्ड...साध्या पेपरवर फॅबर कॅसल पेन्सिल्स.

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - जावा फिंच: http://www.maayboli.com/node/47821
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130
रंगीत पेन्सिल्स - "Leaves": http://www.maayboli.com/node/45516
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स. अन्विता, पेन्सिलच्या शार्प पॉइंटने डिटेल्स दाखवणे हा सबंध प्रोसेसमधला सर्वात आनंददायक प्रकार आहे. Happy

कसली भारी आहेत चित्रं....केळीची पानं तर अल्टीमेट !!