आशि सजवलि वाइन बॉटल -पुन्हा एकदा सॅटिन

Submitted by गोपिका on 15 March, 2014 - 20:13

जरा घाईतच बनवल आहे.आगदि जेवढ सामान घरि होत त्यातुनच.वेळ नवता त्या मुळे नीट फोटो सेशन नाहि होउ शकले
साहित्य
१. गिफ्त रॅप पेपर ( ते हि जपुन ठेवलेले,विकत आणले नाहित)
२.सॅटिन रिब्बन
३.सुइ दोरा (फूल शिवण्या साठि)

क्रुति : आधि फूल शिउन घेतले व ते पुन्हा लाल रिब्बन ला शिउन घेतले आणि मग वाइन च बॉटल ला ते बांधले.बाकि तो कागद निइट राहण्या साठि व्हाईट रिब्बोन अलगद वर (बॉटल नेक) आणि खालि बांधले आहे.

आगदि सवड असेल तर अजुन नाजुक बनवु शकतो.IMG_20140315_184210.jpgIMG_20140315_184222.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast