डोळा फडफडणे

Submitted by तेजु... on 14 March, 2014 - 04:06

डोळा फडफडणे ला English मधे काय म्हणतात?
माझ्या उजव्या डोळ्याची खालची बाजु सतत फडफडत आहे. नेट वरुन अधीक माहीति हवी आहे.क्रुपया मदत करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users