Submitted by प्रितीभुषण on 6 March, 2014 - 03:26
घरगुती body colour कसे तया र करायचे?
मला माझ्या लेकी ला वाघ बनवायचा आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बीटापासुन लाल रन्ग, हळदीपासुन
बीटापासुन लाल रन्ग, हळदीपासुन पिवळा, अपायकारक नसेल तर बुक्क्यापासुन ( पूजेतला बुक्का, खरा नव्हे) काळा असे रन्ग बनवता येतील बहुतेक. बीट तर नैसर्गीक म्हणून होळी साठी पण वापरतात. मेन्दी हिरव्या /लाल रन्गाकरता.
http://www.holifestival.org/holi-natural-colors.html