Submitted by Hanmanta on 2 March, 2014 - 12:01
Hi,
I am new to this group and not habitual to type marathi. (will learn soon)
I am being offered job at sharjah and planning to shift family there.
I have a son aged 9 yrs, currently studying in std 2 at kharghar.
Would like help from anybody about accommodation (Near Marathi community) & school information including estimated cost (monthly budget)
My office could be in Saif freezone area, near Sharjah Airport.
Please help me on this. It will help me to confidently shift my family at sharjah.
Thanks & regards,
Hemant Dange
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
I m in abu dhabi, I hv one
I m in abu dhabi, I hv one friend in Sharaja. Do not worry gulf is like India only u will get many marathi people here.........
शारजाहमध्ये भरपूर इंडियन शाळा
शारजाहमध्ये भरपूर इंडियन शाळा आहेत, फक्त शिक्षणाच्या खर्चाचा अंदाज मला नाही देता येणार.
बाकी शारजाहमध्ये रोल्ला, कासमिया, बुहायरा कॉर्निश असे एरिया आहेत. रोल्ला भागात रेन्ट थोडा कमी आहे, तर बुहायरा कॉर्निशला सगळ्यात जास्त. तसंही दुबई एक्सपो २०२० मुळे इथले सगळीकडचेच रेन्ट वाढायला सुरुवात झालीये आता.
मराठी लोकं आहेत बरीच. भारतीय खाण्याचा तसेच भाषेचा काहीच प्रश्न नाही इथे.
मी जेम्स एज्युकेशन ट्रस्ट
मी जेम्स एज्युकेशन ट्रस्ट च्या शाळा चांगल्या आहेत असे ऐकले आहे
शारजा मधे खूप भारतिय शाळा
शारजा मधे खूप भारतिय शाळा आहेत. फी साधारण ६००० -२५००० AED प्रति वर्ष (आपल्या choice प्रमाणे ) आहे.. CBSC/ICSC/IGCSE असे बरेच पर्याय आहेत. २ बेडरूम करता साधारण घरभाडे २५००० ते ४०००० AED प्रति वर्ष (एरीया व building condition वर अवलम्बून आहे)
btw, how to type 'thi' in marathi ?
t h shift i
t h shift i
t h shift i ने थी होतय.. मला
t h shift i ने थी होतय.. मला मराथी (marathi) मधला 'thi' हवाय.. माझ काहीतरी चुकताय वाटतं..
ठी = ThI (कॅपिटल टी + स्मॉल
ठी = ThI (कॅपिटल टी + स्मॉल एच् + कॅपिटल आय)
T h shift i (t capital) ठि
T h shift i (t capital) ठि (i capital) ठी
२ बेडरूम करता साधारण घरभाडे
२ बेडरूम करता साधारण घरभाडे २५००० >>>> कुठे आहेत हो एवढे स्वस्त flat ?
सगळ्यात महत्वाचे कुठल्याहि शाळेत गेलात तरी १ ते १२ वी अरेबिक compulsory आहे.
असे ऐकलय कि ह्या वर्षीपासुन KG 2 ला मुळाक्षरे सुरु करताहेत.
अन्जलि, रोल्लामध्ये मला वाटतं
अन्जलि, रोल्लामध्ये मला वाटतं २५-३० च्या मध्ये मिळत असतील.
Sunlit - ठ बद्दल
Sunlit - ठ बद्दल धन्यवाद...
आन्जलि - खर आहे तुमचपणं
आन्जलि - खर आहे तुमचपणं ..
आता तर अजून वाढले असतिल...
मी गेली १७ वर्षे शारजा मध्ये
मी गेली १७ वर्षे शारजा मध्ये आहे
1. घरभाडे ३०-३५ हजारापासून - कुठे राहता त्यावर अवलम्बुन
२. शाळा चान्ग्ल्या आहेत साधारण महीना फी १,०००
आणखी काही माहिती पाहिजे असल्यास माझा पत्ता jkeskar@hotmail.com वर ईमेल पाठवा