चित्रकथा ४ - सावली - बाहुली

Submitted by सावली on 26 February, 2014 - 23:36

चित्रकथा ४ - सावली - बाहुली

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुलीची गोष्ट गोडूली आहे एकदम बाहुलीसारखीच

तुझी गोष्ट आजच सानिकाला वाचून दाखवते म्हणजे ती लिहीण्याचा आळशीपणा झटकून स्वत:ही काहीतरी लिहील.

बाहुली बाई गोष्ट मस्त!! अक्षरही छान आहे Happy
आमच्याकडे एवढे लिहायचे म्हणजे पुढचा मराठी भाषा दिवस उजाडेल. पण दाखवेन नक्की.
चित्रे दाखवल्यावर मी चित्रच काढतो म्हणला Uhoh

आईग्ग्ग!
कसलं गोड लिहिलय Happy
मला तर 'ऐकु' पण आलं तिच्या आवाजात Lol
एकदा वाचुनही दाखवायला सांग ना तिला.आणि इथे टाक.
मला जाम आवडते तुझी बाहुली Happy

छान! अक्षर नीटस आहे अगदी Happy

(शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून आध्यात्मिक डूबपण दिली आहे कथानकाला... Wink :दिवा:)

धन्यवाद लोक्स Happy
आजच सानिकाला वाचून दाखवते >> हो हो तिलाही लिहायला सांग.
चित्रे दाखवल्यावर मी चित्रच काढतो>> Lol मग काढुदेत ना. तु चित्र टाक इथे.
वाचुनही दाखवायला सांग ना तिला.>> पुन्हा केव्हातरी. आत्ता मलाच एवढा पेशन्स नाहीये Wink
शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून >> मला म्हणाली शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना. म्हणुन ते लिहीलय Uhoh

गोष्ट आणि अक्षर, दोन्ही आवडलं.

>>शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना Lol
है शाब्बास! स्वच्छ विचार! Happy

मस्त गंमतगोष्ट!
शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून >> मला म्हणाली शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना. म्हणुन ते लिहीलय >>> वा! तिला माबो आयडी घेवु ने.. ललित लिहायला Happy

मस्त लिहीलंय. शाब्बास Happy

अनुस्वाराची जाण छान आहे गं सावली. बरं , सांगितलं चे अनुस्वार न चुकता योग्य जागी दिलेत.

Pages