विन्डोज़मधील पेंट मधे काढलेले चित्र

Submitted by ulhasom on 12 December, 2008 - 01:54

ARABIAN_NIGHTS.jpg

गुलमोहर: 

उल्हास,
छानच आहे चित्र. तुमची सगळी चित्र एकाच पोस्ट मध्ये एका खाली एक टाकलीत तर बघायला अजुन मजा येईल.
तसे करणे तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर प्रत्येक शिर्षक थोडे वेगळे हवे म्हणजे वाचकांना बघतांना कळेल ते आधीच बघीतलेले आहे की नाही. सारख्या नावांमुळे जरा गोंधळल्यासारखं होते Happy

मला त् र ख्ररेच वाटत नाहि.