इंटरनेट चे भविष्य

Submitted by Mandar Katre on 26 February, 2014 - 00:43

संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय

नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.

कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .

आउटरनेट नामक ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे $100,000 to $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे.

यासाठी कोणी मोठा उद्योजक /charity /संस्था पुढे येईल का?

http://www.ndtv.com/article/world/us-company-to-beam-free-wi-fi-to-entir...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.outernet.is/

PROJECT TIMELINE

DECEMBER 2013
Phase I Technical Assessment

JUNE 2014
Development of prototype satellites and testing of long range WiFi multicasting.

SEPTEMBER 2014
Transmission testing in flight-like environments (requesting time on the International Space Station)

JANUARY 2015
Launch and testing of constellation operations

APRIL 2015
Establish manufacturing process for hundreds of satellites

JUNE 2015
Begin deployment of Outernet as launch schedule permits

Mandar Katre

मला वाटतं तांत्रिक दृष्ट्या
येत्या दहा वर्षाँत शक्य होईल
फक्त फुकट असण्याविषयी शंका
आहे .
वाय फायचा पासवर्ड महिन्या-
साठी विकत घ्यावा लागेल .

*

>>>> वाय फायचा पासवर्ड महिन्यासाठी विकत घ्यावा लागेल .<<<
हो, अन तसे नै झाले तर घरकर / शिक्षणकर /वृक्षकर /पाणी पट्टी वगैरे करांसोबत "वायफाय कर" देखिल लागू होऊ शकेल असे नै वाटत? Wink

हो, अन तसे नै झाले तर घरकर / शिक्षणकर /वृक्षकर /पाणी पट्टी वगैरे करांसोबत "वायफाय कर" देखिल लागू होऊ शकेल असे नै वाटत? >>> तसा तर यावर LBT सुद्धा लागू शकतो Proud

आउटरनेट नामक ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे $100,000 to $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे.>>>>> हा खर्च फारच कमी वाटतो. typo तर नाही ना ? Happy