मुलिसाठि बनवलेले वॅलेंटाइन गिफ्ट - सॅटिन चे अ‍ॅक्सेसरि सेट

Submitted by गोपिका on 14 February, 2014 - 00:07

पहिलाच प्रयत्न आहे.
माझा कन्येचा शाळेत अर्थातच वॅलेंटाइन पार्टि आहे Happy
शक्यतो लाल,पांढरा आणि काळा असे कॉम्बिनेशन असते.विचार केला कि विकत सेट आणण्या पेक्शा स्वतह बनवुया.लेक विशेष खुश झालि हे बघुन.त्यातच भरुन पावले Happy
तुम्हा सगळ्यांना हि आवडेल अशि आशा आहे

१. नेक्लेस व इयर रिंग्स
earrings0001.JPGearrings0002.JPG
२.कानातले जवळून
earrings0003.JPG
हेअर पिन
earrings0004.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या क्लिप सारखा हेअरबँड पण सहज बनवता येईल. कापडी बँड वर ग्लु ने ही फुलं चिकटवायची. कापडी पट्टा कानामागे काचत नाही.>>>> हो खरच कि.

आणि इथे उसगाव ला मि पाहिले आहे कि आगदि चोट्या बाळाना (मुलगि) अस छान छान सॅटिन चे हेर बँद लावतात.सॅटिन चा पट्टा व त्याला अस काहिस छोटस नाजुक फूल.खुप क्युट दिसत ते.

आपण हि आपल्या घरातल्या किव्वा मित्र परिवारात कन्या रत्न झाले तर, असे रंगित बँड्स,गिफ्ट् म्हणुन भारिच आहेत

Pages