वॅट आणि सेन्वॅट बद्दल माहिती हवी आहे

Submitted by _आनंदी_ on 8 February, 2014 - 14:58

VAT and CENVAT बद्दल माहिती हवी आहे..
एखाद एक्विपमेंट ई. घेताना VAT and CENVAT कस नक्की लागू होत .. ह्याची माहिती हवी आहे ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक वस्तूवर किती प्रमाणात वॅट लावायचा, ह्याचे दर ठरलेले आहेत, त्यानुसार वॅट द्यावा लागतो. अधिक इथे बघा.
पुस्तक http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5619224720094356293
घरावरिल वॅट - http://shaakyaprop.blogspot.kr/2011/04/blog-post_09.html

तसेच मायबोलीवर वॅट सर्च करा, म्हणजे बर्‍याच लिंक्स मिळतील.